आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ह्या चित्रपटातील इंद्रधनू हे रोमँटिक गाणं काल सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. इंद्रधनू हे गाणं सुबोध भावे आणि वैदेही पराशुरामी यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून नात्यातील सुंदर भाव या गाण्यात गुंफले आहेत. To Check out more updates about Marathi Cine Industry